Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

The highest onion arrival in the state today is from Nashik; Read today's onion market price | राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी  १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव येथे ८०२, धाराशिव येथे १३००, जुन्नर-ओतूर येथे ११००, नागपूर येथे १४५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळाली. दरम्यान सर्वाधिक आवकेच्या कळवण बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत येथे १३५०, मालेगाव-मुंगसे येथे १२००, लासलगाव येथे १३४०, साक्री-धुळे येथे १०००, रामटेक येथे १४००, देवळा येथे १२२५, नामपूर येथे १२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज पुणे येथे कमीत कमी ५०० तर सरासरी १०५०, सांगली-फळे भाजीपाला मार्केट येथे कमीत कमी ५०० तर सरासरी १०५०, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे कमीत कमी ६०० तर  सरासरी १३५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/08/2025
कोल्हापूर---क्विंटल19504001600800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल49294001400900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल400140021001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल895890016001250
खेड-चाकण---क्विंटल300100018001400
सातारा---क्विंटल319100020001500
सोलापूरलालक्विंटल661210022001000
जळगावलालक्विंटल5363621262802
धाराशिवलालक्विंटल4280018001300
जुन्नर -ओतूरलालक्विंटल996680016001100
नागपूरलालक्विंटल164070017001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल126150016001050
पुणेलोकलक्विंटल859650016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2270016001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल8444001300850
मलकापूरलोकलक्विंटल2393301055650
जामखेडलोकलक्विंटल44810020001050
मंगळवेढालोकलक्विंटल6030018001400
कामठीलोकलक्विंटल19132019201620
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल600020013891150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50025113031251
नाशिकउन्हाळीक्विंटल34352501411875
लासलगावउन्हाळीक्विंटल900565116011340
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल819050013511270
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050013601270
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1250030014071200
सिन्नरउन्हाळीक्विंटल218930013001200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल53620013801225
कळवणउन्हाळीक्विंटल2025040019011150
संगमनेरउन्हाळीक्विंटल35782001770855
चांदवडउन्हाळीक्विंटल823050015531310
मनमाडउन्हाळीक्विंटल150020013001200
सटाणाउन्हाळीक्विंटल1290020014601150
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980040018261350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल189070012501100
साक्रीउन्हाळीक्विंटल1230080014501000
भुसावळउन्हाळीक्विंटल1780012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल40130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल774030014001225
नामपूरउन्हाळीक्विंटल1000030013651200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1100030014901200

Web Title: The highest onion arrival in the state today is from Nashik; Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.