Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Where is the highest onion price in the state? Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला उच्चांकी दर कुठे? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. 

Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात प्रामुख्याने १,२७,६७९ क्विंटल उन्हाळ, ११०८५ क्विंटल लोकल, २१०१४ क्विंटल लाल, २५०९ क्विंटल नं.०१, १५२३ क्विंटल नं.०२, १७०० क्विंटल नं.०३, १००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता. प्रामुख्याने आज पुन्हा एकदा उन्हाळ कांद्याची आवक नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक आहे. ज्यात एकट्या कळवण येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या कळवण बाजारात कमीत कमी ३०० तर सरासरी ११५१ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर बाजारात येवला येथे १०५०, पिंपळगाव बसवंत येथे १३००, दिंडोरी येथे १३०१, देवळा येथे १२००, चांदवड येथे १३००, सिन्नर येथे ११००, लासलगाव-विंचुर येथे १३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर राज्याच्या इतर बाजारात भुसावळ येथे १०००, रामटेक येथे १४००, लोणंद येथे ११०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच धुळे येथे १२२०, जळगाव येथे ८००, नागपूर येथे १४५०, लोणंद येथे ११००, हिंगणा येथे २००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. याशिवाय लोकल वाणांच्या कांद्याला आज पुणे ११००, नं. ०१ कांद्याला शेवगाव येथे १५५०, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे १८५० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/09/2025
कोल्हापूर---क्विंटल295050018001000
अकोला---क्विंटल18460015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल49681501300725
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल190180028002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल14055100016001300
खेड-चाकण---क्विंटल400100017001400
विटा---क्विंटल40100018001550
सातारा---क्विंटल124100020001500
सोलापूरलालक्विंटल1788810023001100
धुळेलालक्विंटल85850014001220
जळगावलालक्विंटल4563501250800
नागपूरलालक्विंटल1660100016001450
लोणंदलालक्विंटल15070014001100
हिंगणालालक्विंटल2200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल173350018001150
पुणेलोकलक्विंटल730550017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल1180015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2080014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल91970016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल104070012301050
वाईलोकलक्विंटल20100020001700
मंगळवेढालोकलक्विंटल3730014001375
शेवगावनं. १क्विंटल2506140018001550
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
शेवगावनं. २क्विंटल152080013001050
कल्याणनं. २क्विंटल3110013001200
शेवगावनं. ३क्विंटल1700200700450
नागपूरपांढराक्विंटल1000140020001850
येवलाउन्हाळीक्विंटल500025014371050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल5002801051970
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050015701300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300020013701050
सिन्नरउन्हाळीक्विंटल182910012811100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल63220013501200
कळवणउन्हाळीक्विंटल2305030017751151
चांदवडउन्हाळीक्विंटल1113547015401300
मनमाडउन्हाळीक्विंटल180030014821250
लोणंदउन्हाळीक्विंटल55060014751100
सटाणाउन्हाळीक्विंटल1385015015751150
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1945150020151300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल257060012501075
भुसावळउन्हाळीक्विंटल1180012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल40895116471301
गंगापूरउन्हाळीक्विंटल20257526752660
रामटेकउन्हाळीक्विंटल33130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल634017014501200
नामपूरउन्हाळीक्विंटल1000020014451200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1300030014301100

Web Title: Kanda Bazaar Bhav: Where is the highest onion price in the state? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.