Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Are onion prices eating up the state? Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ६०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच लासलगाव-विंचुर येथे ८५०, नागपूर येथे १२२५, चांदवड येथे ९९०, हिंगणा येथे १६०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला सर्वाधिक आवक असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ३०० तर सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. तसेच संगमनेर येथे ७२६, साक्री येथे ८५०, भुसावळ येथे १०००, कळवण येथे ९५०, अकोले येथे १००१, राहूरी -वांबोरी येथे ८५५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल कांद्याला आज सांगली येथे ८५०, कामठी येथे २३२० तर पोळ कांद्याला नाशिक येथे ८००, पिंपळगाव बसवंत येथे ८५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे ११५० आणि हिंगणा येथे १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय छत्रपती सांभाजीनगर येथे राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आवक झालेल्या कांद्याला कमीत कमी ४०० तर सरासरी ७०० रुपयांचा दर मिळाला. तसेच कोल्हापूर येथे ८००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे ९५०, खेड-चाकण येथे १०००, सातारा येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/04/2026
कोल्हापूर---क्विंटल36325001200800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल270734001000700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल75806001300950
खेड-चाकण---क्विंटल25070013001000
सातारा---क्विंटल23370013001000
सोलापूरलालक्विंटल226161001300600
लासलगाव - विंचूरलालक्विंटल28704001000850
नागपूरलालक्विंटल2000100013001225
चांदवडलालक्विंटल90053001095990
हिंगणालालक्विंटल3160016001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल34655001300850
पुणेलोकलक्विंटल81504001300850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16110015501325
पुणे-मोशीलोकलक्विंटल6623001000650
वडगाव पेठलोकलक्विंटल310100020001400
वडूजलोकलक्विंटल50100012001100
मंगळवेढालोकलक्विंटल307001000900
कामठीलोकलक्विंटल42207025702320
नागपूरपांढराक्विंटल1780100012001150
हिंगणापांढराक्विंटल1150015001500
नाशिकपोळक्विंटल20353501300800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल23002001000850
अकोलेउन्हाळीक्विंटल240620013111001
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल6541001275855
कळवणउन्हाळीक्विंटल39504001450950
संगमनेरउन्हाळीक्विंटल8012001252726
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1150030015001250
साक्रीउन्हाळीक्विंटल1500780990850
भुसावळउन्हाळीक्विंटल1880012001000

Web Title: Kanda Bazaar Bhav: Are onion prices eating up the state? Read today's onion market price