Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात आज अडीच लाख क्विंटल कांदा आवक; वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज अडीच लाख क्विंटल कांदा आवक; वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: 2.5 lakh quintals of onion arrived in the state today; Read today's market prices | Kanda Bajar Bhav : राज्यात आज अडीच लाख क्विंटल कांदा आवक; वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज अडीच लाख क्विंटल कांदा आवक; वाचा आजचे बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.११) रोजी एकूण २,२९,२५१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ८२८७ क्विंटल चिंचवड, २३०९१ क्विंटल लाल, ५२४१ क्विंटल लोकल, ३०३३ क्विंटल नं.०१, २४१३ क्विंटल नं.०२, ७६० क्विंटल नं.०३, १००० क्विंटल पांढरा, १,६१,६८० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.११) रोजी एकूण २,२९,२५१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ८२८७ क्विंटल चिंचवड, २३०९१ क्विंटल लाल, ५२४१ क्विंटल लोकल, ३०३३ क्विंटल नं.०१, २४१३ क्विंटल नं.०२, ७६० क्विंटल नं.०३, १००० क्विंटल पांढरा, १,६१,६८० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.११) रोजी एकूण २,२९,२५१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ८२८७ क्विंटल चिंचवड, २३०९१ क्विंटल लाल, ५२४१ क्विंटल लोकल, ३०३३ क्विंटल नं.०१, २४१३ क्विंटल नं.०२, ७६० क्विंटल नं.०३, १००० क्विंटल पांढरा, १,६१,६८० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ८०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच धुळे येथे १०५०, जळगाव येथे ८२५, धाराशिव येथे १६००, नागपूर येथे १४५०, लोणंद येथे ९००, हिंगणा येथे २००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सटाणा बाजारात कमीत कमी २१० तर सरासरी १०५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच उमराणे येथे ११००, साक्री येथे ८००, मालेगाव-मुंगसे १०००, लासलगाव-विंचुर येथे ११००, कळवण येथे ९५१, जामखेड येथे ७२५, चांदवड येथे १०५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

चिंचवड कांद्याला आज जुन्नर येथे १०००, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे १९००, लोकल कांद्याला पुणे-मोशी येथे १२००, नं. ०१ कांद्याला शेवगाव येथे ११५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/09/2025
कोल्हापूर---क्विंटल486750017001000
अकोला---क्विंटल32060016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67852501050650
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल700180028002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1083490014001150
खेड-चाकण---क्विंटल200100015001300
विटा---क्विंटल40100016001550
जुन्नरचिंचवडक्विंटल828720015001000
सोलापूरलालक्विंटल193801001800800
धुळेलालक्विंटल113140011001050
जळगावलालक्विंटल6373751250825
धाराशिवलालक्विंटल46120020001600
नागपूरलालक्विंटल1800100016001450
लोणंदलालक्विंटल955001300900
हिंगणालालक्विंटल2200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल196350017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल23120013001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल22100016001300
पुणे-मांजरीलोकलक्विंटल946001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल116970017001200
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल14006001170900
जामखेडलोकलक्विंटल5071501300725
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल362001400900
मंगळवेढालोकलक्विंटल11100600500
कामठीलोकलक्विंटल16151020101760
शेवगावनं. १क्विंटल3030100014001150
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
शेवगावनं. २क्विंटल2410600900750
कल्याणनं. २क्विंटल3110013001200
शेवगावनं. ३क्विंटल760200500350
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
येवलाउन्हाळीक्विंटल45001501361851
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल5003961011952
नाशिकउन्हाळीक्विंटल323225014511000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल538550013001100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1218350016001150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1130020013351000
सिन्नरउन्हाळीक्विंटल148710014011100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल93320013111050
कळवणउन्हाळीक्विंटल125502001500951
संगमनेरउन्हाळीक्विंटल58231511611881
चांदवडउन्हाळीक्विंटल1000021315211050
लोणंदउन्हाळीक्विंटल3005001450950
सटाणाउन्हाळीक्विंटल1322521015001050
कोपरगावउन्हाळीक्विंटल595250014251025
कोपरगावउन्हाळीक्विंटल53925001147900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1530040017141150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल18406001175950
साक्रीउन्हाळीक्विंटल135905001200800
भुसावळउन्हाळीक्विंटल505001000800
रामटेकउन्हाळीक्विंटल28130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल634020014301150
उमराणेउन्हाळीक्विंटल1150050014001100
नामपूरउन्हाळीक्विंटल1227027013851000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल800020014501000

Web Title: Kanda Bazaar Bhav: 2.5 lakh quintals of onion arrived in the state today; Read today's market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.