Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्याच्या कोणत्या बाजारात कांदा खातोय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या कोणत्या बाजारात कांदा खातोय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

In which market of the state is onion price going down? Read today's onion market price | राज्याच्या कोणत्या बाजारात कांदा खातोय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या कोणत्या बाजारात कांदा खातोय भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्याच्या बाजारात आज मंगळवार (दि.२१) रोजी एकूण १,४४,०६१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३४१ क्विंटल चिंचवड, २४९ क्विंटल हालवा, १७६६६ क्विंटल लाल, ७१०४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८ क्विंटल पांढरा, ९१८६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Onion Market Rate : राज्याच्या बाजारात आज मंगळवार (दि.२१) रोजी एकूण १,४४,०६१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३४१ क्विंटल चिंचवड, २४९ क्विंटल हालवा, १७६६६ क्विंटल लाल, ७१०४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८ क्विंटल पांढरा, ९१८६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्याच्या बाजारात आज मंगळवार (दि.२१) एप्रिल रोजी एकूण १,४४,०६१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३४१ क्विंटल चिंचवड, २४९ क्विंटल हालवा, १७६६६ क्विंटल लाल, ७१०४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८ क्विंटल पांढरा, ९१८६५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आज नाशिक जिल्ह्यातून तर लाल कांद्याची आवक सोलापूर बाजारात सर्वाधिक दिसून आली. लोकल वाणाच्या कांद्याची आवक चाळीसगाव-नागदरोड येथे तर मुंबई - कांदा बटाटा मार्केट, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर येथे देखील कांद्याची मोठी आवक होती. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ३०० तर सरासरी १०७५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच भुसावळ येथे ८००, साक्री येथे ९००, मनमाड येथे ९००, चांदवड येथे १०३०, संगमनेर येथे ७२५, कळवण येथे ९५०, सिन्नर येथे ८८०, मालेगाव-मुंगसे येथे ५८५, लासलगाव-विंचुर येथे १०००, नाशिक येथे ७२०, येवला -आंदरसूल येथे ७५१ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लाल कांद्याला आज सोलापूर येथे कमीत कमी १०० तर सरासरी ५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच अमरावती-फळ आणि भाजीपाला बाजार येथे ९००, धुळे येथे ७५०, जळगाव येथे ६००, मालेगाव-मुंगसे येथे ४००, मनमाड येथे ४००, यावल येथे ११८०, हिंगणा येथे १२६६ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

 लोकल कांद्याला चाळीसगाव-नागदरोड येथे कमीत कमी २०० तर सरासरी ७५०, चिंचवड कांद्याला जुन्नर-आळेफाटा येथे कमीत कमी ७०० तर सरासरी १०००, हालवा कांद्याला कराड येथे कमीत कमी २०० तर सरासरी १२००, पांढऱ्या कांद्याला हिंगणा येथे कमीत कमी १००० तर सरासरी ११००, कल्याण येथे नं.१ कांद्याला कमीत कमी १००० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/04/2026
कोल्हापूर---क्विंटल40545001200800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3192250650450
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1076170013001000
खेड-चाकण---क्विंटल20090013001100
दौंड-केडगाव---क्विंटल3223100900700
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल21062001100800
सातारा---क्विंटल28970013001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल334170012001000
कराडहालवाक्विंटल24920012001200
सोलापूरलालक्विंटल102411001400500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल4084001400900
धुळेलालक्विंटल278300900750
जळगावलालक्विंटल816337850600
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल350200650400
मनमाडलालक्विंटल200275504400
यावललालक्विंटल536591012801180
हिंगणालालक्विंटल8110015001266
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल35001000750
पुणे-मोशीलोकलक्विंटल5835001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल6300200937750
इस्लामपूरलोकलक्विंटल11890013001100
वडूजलोकलक्विंटल100100800600
कल्याणनं. १क्विंटल3100013001150
हिंगणापांढराक्विंटल8100012001100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल30002111170751
नाशिकउन्हाळीक्विंटल21253001201720
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल250050016001000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल115001001066585
सिन्नरउन्हाळीक्विंटल13354001131880
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल4801001161700
कळवणउन्हाळीक्विंटल89002501790950
संगमनेरउन्हाळीक्विंटल64052001251725
चांदवडउन्हाळीक्विंटल1597517016101030
मनमाडउन्हाळीक्विंटल20003001231900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2520030017991075
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल15704501052775
साक्रीउन्हाळीक्विंटल108006001000900
भुसावळउन्हाळीक्विंटल755001000800

सदरील आवक आणि बाजार दर केवळ सायंकाळी ५.३० पर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे.   

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

Web Title : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतों में उतार-चढ़ाव: आज के दरें

Web Summary : 21 अप्रैल को महाराष्ट्र के प्याज बाजारों में विभिन्न आवक और कीमतें देखी गईं। नासिक ग्रीष्मकालीन प्याज आवक में सबसे आगे रहा, सोलापुर लाल प्याज में। कीमतों में व्यापक भिन्नता रही, पिंपलगाँव बसवंत में ग्रीष्मकालीन प्याज के लिए ₹1075/क्विंटल और सोलापुर में लाल प्याज के लिए ₹500/क्विंटल की पेशकश की गई।

Web Title : Onion Prices Fluctuate Across Maharashtra Markets: Today's Rates Revealed

Web Summary : Maharashtra's onion markets saw varied arrivals and prices on April 21st. Nashik led in summer onion arrivals, Solapur in red onion. Prices ranged widely, with Pimplegaon Baswant offering ₹1075/quintal for summer onions and Solapur ₹500/quintal for red onions.