Lok Sabha Election 2019; नितीन गडकरी यांनी केले कुटुंबियांसमवेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:26 AM2019-04-11T10:26:09+5:302019-04-11T10:26:36+5:30

 लोकसभेसाठी उभे असलेले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज सकाळी आपल्या पत्नी कांचन गडकरी व कुटुंबियांसह टाऊन हॉल येथे मतदान केले.

Lok Sabha Election 2019; Nitin Gadkari Voting with family | Lok Sabha Election 2019; नितीन गडकरी यांनी केले कुटुंबियांसमवेत मतदान

Lok Sabha Election 2019; नितीन गडकरी यांनी केले कुटुंबियांसमवेत मतदान

googlenewsNext

नागपूर: लोकसभेसाठी उभे असलेले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज सकाळी आपल्या पत्नी कांचन गडकरी व कुटुंबियांसह टाऊन हॉल येथे मतदान केले. त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Lok Sabha Election 2019; Nitin Gadkari Voting with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.