महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:08 PM2019-05-24T12:08:21+5:302019-05-24T12:14:34+5:30

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Lok sabha Election Final Results 2019 : List of winner candidates with votes | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर

googlenewsNext

मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजपा, १८ जागांवर शिवसेना, ५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.  कुठल्या मतदारसघात कोण जिंकलं, किती मतं मिळवून जिंकलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण उमेदवार आहेत, त्यांना किती मतं मिळाली यावर एक नजर टाकू या... 

कोण विजयी, कोण पराभूत?

मतदारसंघउमेदवार/पक्षविजयी/पराभूत
नंदुरबारहिना गावित (भाजपा)विजय - 639136 मते
 के सी पाडवी (काँग्रेस)पराभूत - 543507 मते
 सुशील अंत्रुलीकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 25702 मते
धुळेसुभाष भामरे (भाजपा)विजयी - 613533 मते
 कुणाल पाटील (काँग्रेस)पराभूत - 384290 मते
 नबी अहमद अहमद दुल्ला (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 39449 मते
जळगावउन्मेष पाटील (भाजपा)विजयी - 713874 मते
 गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)पराभूत - 302257 मते
 अंजली रत्नाकर-बाविस्कर(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 37366 मते
रावेररक्षा खडसे (भाजपा)विजयी - 655386 मते
 डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)पराभूत - 319504 मते
 नितीन प्रल्हाद कंडेलकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 88365 मते
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)विजयी - 521977 मते
 राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)पराभूत - 388690 मते
 बळीराम शिरस्कारपराभूत - 172627 मते 
अकोलासंजय धोत्रे (भाजपा) विजयी -  554444  मते
 प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 278848 मते
 बरकतुल्ला हिदयतुल्ला पटेल(कॉंग्रेस)पराभूत - 254370 मते
अमरावतीनवनीत कौर राणा (राष्ट्रवादी) विजयी - 510947 मते
 आनंदराव अडसूळ (शिवसेना)पराभूत - 473996 मते
 गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 65135 मते
वर्धारामदास तडस (भाजपा)विजयी - 578364 मते
 चारुलता टोकस (काँग्रेस)पराभूत - 391173 मते
 धनराज वंजारी (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 36452 मते
रामटेककृपाल तुमाने (शिवसेना)विजयी - 597126 मते
 किशोर गजभिये (काँग्रेस)पराभूत - 470343 मते
 सुभाष गजभिये (बहुजन समाज पार्टी)पराभूत - 44327  मते
नागपूरनितीन गडकरी (भाजपा)विजयी - 660221  मते
 नाना पटोले (काँग्रेस)पराभूत - 444212  मते
 मोहम्मद जमाल(बहुजन समाज पार्टी)पराभूत - 31725 मते
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजपा)विजयी - 650243  मते
 नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)पराभूत - 452849  मते
 डॉ. विजया राजेश नंदुरकर(बहुजन समाज पार्टी)पराभूत - 52659  मते 
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजपा)विजयी - 519968 मते
 डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)पराभूत - 442442  मते
 डॉ. रमेशकुमार गजबे(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 111468 मते
चंद्रपूर सुरेश धानोरकर (काँग्रेस)विजयी - 559507  मते
 हंसराज अहीर (भाजपा)पराभूत  - 514744  मते
 राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 112079 मते
यवतमाळ-वाशिमभावना गवळी(शिवसेना) विजयी - 542098  मते
 माणिकराव ठाकरे (काँग्रेस)पराभूत - 424159 मते
 प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 94228  मते
हिंगोलीहेमंत पाटील (शिवसेना)विजयी - 586312  मते
 सुभाष वानखेडे (काँग्रेस)पराभूत - 308456 मते
 मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 174051  मते
नांदेडप्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा)विजयी - 486806  मते
 अशोक चव्हाण (काँग्रेस)पराभूत - 446658  मते
 यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 166196  मते
परभणीसंजय जाधव (शिवसेना)विजयी - 538941 मते
 राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)पराभूत - 496742 मते
 आलमगीर खान (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 149946  मते
जालनारावसाहेब दानवे (भाजपा)विजयी - 698019 मते
 विलास औताडे (काँग्रेस)पराभूत - 365204  मते
 डॉ. सुभाषचंद्र वानखडे (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 77158  मते
औरंगाबादइम्तियाज जलील(एमआयएम)विजयी - 389042 मते
 चंद्रकांत खैरे (शिवसेना)पराभूत - 384550 मते
 सुभाष झांबड (काँग्रेस)पराभूत - 91789 मते
 हर्षवर्धन जाधव(अपक्ष)पराभूत - 283798 मते
दिंडोरीभारती पवार (भाजपा)विजयी - 567470  मते
 धनराज महाले (राष्ट्रवादी)पराभूत - 368691 मते
 जीवा गावित(कम्युनिस्ठ पार्टी ऑफ इंडिया)पराभूत - 109570  मते
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)विजयी - 563599 मते
 समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पराभूत - 271395 मते
 माणिकराव कोकाटे(अपक्ष)पराभूत - 134527  मते
 पवन पवार(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 109981 मते
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)विजयी - 580479  मते
 बळीराम जाधव (बविआ)पराभूत - 491596  मते
भिवंडीकपिल पाटील (भाजपा)विजयी - 523583  मते
 सुरेश टावरे (काँग्रेस)पराभूत - 367254 मते
 प्रा. अरूण सावंत(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 51455 मते
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना)विजयी - 559723  मते
 बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)पराभूत - 215380  मते
 संजय हेडाऊ (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 65572 मते
ठाणेराजन विचारे (शिवसेना)विजयी - 740969  मते
 आनंद परांजपे (राष्ट्रवादी)पराभूत - 328824 मते
 मल्लिकार्जून पुजारी (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 47432 मते
मुंबई उत्तरगोपाळ शेट्टी (भाजपा) विजयी - 7, 06, 678 मते 
 ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस)पराभूत - 2, 41, 431 मते
मुंबई उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)विजयी - 570063  मते
 संजय निरुपम (काँग्रेस)पराभूत - 309735  मते
 सुरेश शेट्टी (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 23422   मते
मुंबई उत्तर पूर्वमनोज कोटक (भाजपा) विजयी - 514599   मते
 संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)पराभूत - 288113 मते
 निहारिका खोंदलेपराभूत - 68239   मते
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजपा)विजयी - 486672   मते
 प्रिया दत्त (काँग्रेस)पराभूत - 356667  मते
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना)विजयी - 424913  मते
 एकनाथ गायकवाड (काँग्रेस)पराभूत - 272774 मते
 संजय भोसले (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 63412   मते
मुंबई दक्षिणअरविंद सावंत (शिवसेना) विजयी - 421937  मते
 मिलिंद देवरा (काँग्रेस)पराभूत - 321870 मते
 डॉ. अनिल कुमार (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 30348  मते
रायगडसुनील तटकरे (राष्ट्रवादी)विजयी - 486968  मते
 अनंत गिते (शिवसेना)पराभूत - 455530  मते
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)विजयी - 720663  मते 
 पार्थ पवार (राष्ट्रवादी)पराभूत - 504750  मते
 राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 75904  मते
पुणेगिरीश बापट (भाजपा)विजयी - 632835  मते
 मोहन जोशी (काँग्रेस)पराभूत - 308207  मते
 अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 64793   मते
बारामतीसुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)विजयी - 686714   मते
 कांचन कूल (भाजपा)पराभूत - 530940 मते
 नवनाथ पडाळकर(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 44134   मते
शिरूरअमोल कोल्हे (राष्ट्रवादी)विजयी - 635830    मते
 शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)पराभूत - 577347   मते
 राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 38070    मते
अहमदनगर सुजय विखे (भाजपा)विजयी - 704660  मते
 संग्राम जगताप (राष्ट्रवादी)पराभूत - 423186    मते
 सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 31807  मते
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)विजयी - 486820   मते
 भाऊसाहेब मल्हारी कांबळे (काँग्रेस)पराभूत - 366625    मते
 संजय सुखदन(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 63287   मते
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजपा)विजयी - 678175    मते
 बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)पराभूत - 509807 मते
 विष्णु जाधव (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 92139    मते
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)विजयी - 596640  मते
 राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)पराभूत - 469074   मते
 अरूण सलगर(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 98579 मते
लातूरसुधाकर शृंगारे (भाजपा)विजयी - 661495 मते
 मच्छिंद्र कामत (काँग्रेस)पराभूत - 372384  मते
 राम गरकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 112255  मते
सोलापूरजय सिद्धेश्वर स्वामी (भाजपा) विजयी - 524985  मते
 सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)पराभूत - 366377 मते
 प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 170007  मते
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)विजयी - 586314  मते
 संजय शिंदे (राष्ट्रवादी)पराभूत - 500550  मते
 विजयराव मोरे(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 51532  मते
सांगलीसंजय पाटील (भाजपा)विजयी - 508995  मते
 गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 300234  मते
 विशाल पाटील (स्वाभिमान)पराभूत - 344643 मते
साताराउदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)विजयी - 579026 मते
 नरेंद्र पाटील (शिवसेना)पराभूत - 452498    मते
 सहदेव ऐवले (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 40673    मते
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)विजयी - 458022    मते
 निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)पराभूत - 279700 मते
 नवीनचंद्र बांदीवडेकर(कॉंग्रेस)पराभूत - 63299    मते
कोल्हापूरसंजय मंडलिक (शिवसेना)४५विजयी - 749085   मते
 धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)पराभूत - 478517 मते
 डॉ. अरूणा माळी(वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 63439    मते
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)विजयी - 585776 मते
 राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)पराभूत - 489737 मते
 अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी)पराभूत - 123419   मते
   

Web Title: Maharashtra Lok sabha Election Final Results 2019 : List of winner candidates with votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.