सध्या हॉलिवूडची सेक्सी मॉडेल गिगी हदीद हिचे सेक्सी फोटोशूट चर्चेत आहे. एका मॅगझिनसाठी अलीकडे गिगीने अतिशय बोल्ड अन् सेक्सी फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात गिगी किती हॉट दिसतेय, हे नव्याने सांगायला नकोच.

गिगी इन्स्टाग्रामवरची लोकप्रीय मॉडेल आहे. आजपर्यंत केलेल्या सगळ्या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

 ताजे फोटाशूट व्ही मॅगझिनसाठीचे आहेत़ यात ती अंडरवॉटर पोज देताना दिसतेय.

गिगी काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. गेल्या पाच वर्षांपासून ती हॉलिवूड सिंगर जायन मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही महिन्यांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले़ यानंतर दोघांनाही एकत्र पाहिले गेले नाही.
गिगीची बहीण बेला ही सुद्धा प्रचंड हॉट आहे. याच अदांमुळे त्या कायम चर्चेत राहत आल्या आहेत,

 


Web Title: gigi hadid made underworld photoshoot! Look, her bold photos !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.