Confirm: ​'गुलाम' फेम परम सिंह आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 07:06 AM2017-01-27T07:06:26+5:302017-01-27T12:36:26+5:30

टीव्ही अभिनेता असो किंवा सिनेकलाकार त्यांचे आयुष्यातील कोणत्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत स्थिमीत नसतात. एखादा अभिनेत्याचे त्याच्या खाजगी आयुष्यात घडणा-या घडामोडी ...

Confirm: 'Ghulam' fame is Param Singh's love for this actress? | Confirm: ​'गुलाम' फेम परम सिंह आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात?

Confirm: ​'गुलाम' फेम परम सिंह आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात?

googlenewsNext
व्ही अभिनेता असो किंवा सिनेकलाकार त्यांचे आयुष्यातील कोणत्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत स्थिमीत नसतात. एखादा अभिनेत्याचे त्याच्या खाजगी आयुष्यात घडणा-या घडामोडी जाणून घ्यायला प्रत्येकाला रस असतो.लाइफ ओके  चॅनलवर सध्या गुलाम मालिकेच परम सिंह आनंद छोट्य पजद्यावर रसिकांची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना आता तो दुस-या कारणांमुळे चर्चेत आला आहे. या मालिकेत परम सिंहची भूमिका ही रंगीला टाईपची असली तरीही त्याच्या आयुष्यात एकच हसीना आहे जी त्याच्या दिलो की धडकन बनली आहे. होय, ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती अभिनेत्री हर्षित गौरसह त्याचे अफेअर असल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री असून उघडपणे ते इंडस्ट्रीसमोर बोलत नाही.त्यांनी त्यांचे  नाते गुपितच ठेवले आहे. परम आणि हर्षिता ‘साड्डा हक’मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या मालिकेत दोघांची केमिस्ट्रीही रसिकांना भावली होती. 


वयाच्या 25 व्या वर्षी 'परवरिश -कुछ खट्टी, कुठ मिठी  ही या मालिकेतून परमने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली आहे. ‘गुलाम’ या मालिकेत बेरहमपूर गावातील रंगीला ही व्यक्तिरेखा परम सिंह साकारत आहे. 'गुलाम' मालिकेत नीति टेलर आणि परमसिंह एक्शन, सस्पेंस, रोमांच आणि दमदार  डायलॉगमुळे या मालिकेद्वारे काही  फिल्मी कथाही पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Confirm: 'Ghulam' fame is Param Singh's love for this actress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.