शीना दास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:54 AM2018-03-16T05:54:38+5:302018-03-16T11:24:38+5:30

पिया अलबेला या मालिकेद्वारे शीना दासने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या पूजा या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. पूजा या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील तितकेच आवडतात.

Sheena Das | शीना दास

शीना दास

googlenewsNext
या अलबेला या मालिकेद्वारे शीना दासने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या पूजा या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. पूजा या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील तितकेच आवडतात.

Web Title: Sheena Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.