घराजवळील कुंटणखान्यामुळे शाहिद कपूर अन् मीरा राजपूत झाले त्रस्त; सोडणार राहाते घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 03:51 PM2018-02-10T15:51:02+5:302018-02-10T21:21:02+5:30

अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत ...