श्रेणू पारिखच्या या अदांवर झाले सगळे घायल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 06:05 AM2018-06-06T06:05:27+5:302018-06-27T19:48:10+5:30

श्रेणू पारिखने आजवर इस प्यार को क्या नाम दूँ, दिल बोले ऑबेरॉय, इश्कबाज या मालिकांमध्ये काम केले आहे. ग्लॅमरस लूकसाठी श्रेणू ओळखली जाते.