अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:39 PM2018-03-28T15:39:23+5:302018-06-27T19:53:22+5:30

अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सनी लिहिले की, ‘मॅडम, टी-शर्ट तर बदला.’ दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘तुझा कॅमेरा चांगला नाही. कृपया तू कॅमेरा बदल.’ तर काही चाहत्यांनी अमिषाच्या या फोटोंचे कौतुक केले. दरम्यान, फोटोमध्ये अमिषाचा खूपच स्टनिंग अंदाज बघावयास मिळत आहे. अमिषा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा या फोटोंवरून ती ट्रोलही होत असते.

Ameesha Patel shared photo of stunning look; Spin the user as usual! | अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!

अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!

googlenewsNext
िनेत्री अमिषा पटेलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून तिचे काही नवे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये अमिषा पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये बघावयास मिळत आहे. वेगवेगळ्या फोटोमध्ये एकाच टी-शर्टमध्ये ती दिसत असल्याने तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. एका यूजर्सनी लिहिले की, ‘मॅडम, टी-शर्ट तर बदला.’ दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘तुझा कॅमेरा चांगला नाही. कृपया तू कॅमेरा बदल.’ तर काही चाहत्यांनी अमिषाच्या या फोटोंचे कौतुक केले. दरम्यान, फोटोमध्ये अमिषाचा खूपच स्टनिंग अंदाज बघावयास मिळत आहे. अमिषा नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. बºयाचदा या फोटोंवरून ती ट्रोलही होत असते.
अमिषा पटेलने शेअर केले स्टनिंग लूकमधील फोटो; यूजर्सनी नेहमीप्रमाणे घेतली फिरकी!

Web Title: Ameesha Patel shared photo of stunning look; Spin the user as usual!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.