फोटोशूटवेळी दिसला 'भयंकर परी' चा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:11 AM2018-03-27T07:11:09+5:302018-03-27T12:41:09+5:30

विक्रम भट्टच्या'माया' वेबसीरिजमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.तिच्या याच बोल्डनेसमुळे ती तुफान चर्चेत होती. शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे या वेब सीरीजने खूप पॉप्युलारिटी मिळवली होती.ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते तिचे हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Bold look of 'Horror Fairy' that appeared at Photoshoot | फोटोशूटवेळी दिसला 'भयंकर परी' चा बोल्ड लूक

फोटोशूटवेळी दिसला 'भयंकर परी' चा बोल्ड लूक

googlenewsNext
क्रम भट्टच्या'माया' वेबसीरिजमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.तिच्या याच बोल्डनेसमुळे ती तुफान चर्चेत होती. शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे या वेब सीरीजने खूप पॉप्युलारिटी मिळवली होती.ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते तिचे हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: Bold look of 'Horror Fairy' that appeared at Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.