मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर असा एन्जॉय करताहेत हनीमून, बघा खास फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 13:33 IST2018-05-19T13:31:29+5:302018-05-19T13:33:26+5:30

सध्या दोघेही हवाईमध्ये साजरा करत असून त्याचे फोटोज त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Milind Soman and Ankita Konwar’s Hawaiian honeymoon is beautiful. See pics | मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर असा एन्जॉय करताहेत हनीमून, बघा खास फोटोज

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर असा एन्जॉय करताहेत हनीमून, बघा खास फोटोज

मुंबई : लग्नानंतर आता अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवरच्या हनीमूनची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या दोघेही हवाईमध्ये एन्जॉय करत असून त्याचे फोटोज त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एप्रिल महिन्यात 22 तारखेला त्यांनी लग्न केले होते. 

मिलिंदने पत्नी अंकिताचे काही बिकीनी फोटोही सोशल मीडियात शेअर केल्याने त्याच्यावर टिका केली आहे. 

 

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. काहींनी मिलिंदला ट्रोलही केलं कारण अंकिता त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे. पण त्यांचं त्यांनी काही मनावर घेतलं नाही. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले असून हनीमून एन्जॉय करताहेत. 

Web Title: Milind Soman and Ankita Konwar’s Hawaiian honeymoon is beautiful. See pics