वाडेकर यांचा 'तो' अखेरचा डाव, मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:41 AM2018-08-16T11:41:11+5:302018-08-16T11:41:33+5:30

whatsapp join usJoin us
Wadekar's last game, Manjrekar shared the video | वाडेकर यांचा 'तो' अखेरचा डाव, मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ

वाडेकर यांचा 'तो' अखेरचा डाव, मांजरेकरने शेअर केला व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी निधन झाले. मात्र, वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते. शिवाजी पार्क आणि दादर युनियन यांच्यात गेल्यावर्षी एक प्रदर्शनीय सामना झाला होता, त्यामध्ये वाडेकर पॅड लावून बॅटिंगला उतरले होते. भारताचा माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी वाडेकर यांच्या त्या अखेरच्या डावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा तो व्हिडीओ... 
( Ajit Wadekar: त्यांची आक्रमकता केवळ बॅट-बॉल युद्धापुरतीच..)


( वाडेकर यांनी 76व्या वर्षीही केली होती दमदार बॅटिंग )

वेस्ट इंडिज सारख्या दादा संघाला त्यांच्या मातीत नमवण्याचा पराक्रम त्यांनीच केला होता. त्यानंतर इंग्लंडलाही त्याच्या स्विंग खेळपट्टीवर भारताने पहिल्यांदा विजय त्यांनीच मिळवून दिला होता. भारत पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा कर्णधार होते ते वाडेकरच.

Web Title: Wadekar's last game, Manjrekar shared the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.