IPL 2019 : कॅप्टन कोहली जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, पाहा कधी, कोणाशी भिडणार

IPL 2019 : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:13 PM2019-03-19T20:13:58+5:302019-03-19T20:14:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Royal Challengers Bangalore (RCB) full schedule in Indian Premier League (IPL) 2019 | IPL 2019 : कॅप्टन कोहली जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, पाहा कधी, कोणाशी भिडणार

IPL 2019 : कॅप्टन कोहली जेतेपदाचा दुष्काळ संपवणार, पाहा कधी, कोणाशी भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूला एकदाही इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) जेतेपद पटकावता आलेले नाही. पण, आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोहली यंदा आयपीएलमध्येही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. एबी डिव्हिलियर्स आणि सिमरोन हेटमेयर ही जोडी कोहलीसह फटकेबाजी करण्यासाठी आतुर आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूला सलामीच्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. 


रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने
23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
28 मार्च :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
31 मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद
2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर
5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
7 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
13 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली
15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
19 एप्रिल :  कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
21 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
4 मे :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरूचा संघ 
विराट कोहली, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स,  युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, नॅथन कोल्टर-नायल, मोईन अली, मोहम्मद सिराज, कॉलीन डी ग्रॅंडहोम, टीम साऊदी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेज्रोलिया, मार्कस स्टॉयनिस, सिमरॉन हेटमायर, गुरकीरत सिंह, हेन्रीक क्लासेन, देवदूत पडिक्कल, शिवम दुबे, आकाशदीप नाथ, हिम्मत सिंह, मिलिंद कुमार, प्रयास राय बर्मन. 

Web Title: IPL 2019 : Royal Challengers Bangalore (RCB) full schedule in Indian Premier League (IPL) 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.