IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला

कोलकाता, आयपीएल २०१९ :  केकेआरच्या २३३ धावांचा पाठलाग करताना  मुंबई इंडियन्सचा  हार्दिक पंड्याने एकट्याने किल्ला लढवला. पण हार्दिकला अन्य ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 07:46 PM2019-04-28T19:46:16+5:302019-04-28T23:50:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला | IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला

IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल २०१९ :  केकेआरच्या २३३ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्याने एकट्याने किल्ला लढवला. पण हार्दिकला अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने मुंबईला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हार्दिकची ही झुंजार खेळी व्यर्थ ठरली. हार्दिकने ३४ चेंडूंत ९१ धावांची तुफानी खेळी साकारली.

11:46 PM

विजयासह कोलकाता पाचव्या स्थानावर



 

11:37 PM

हार्दिक पंड्याची दमदार खेळी संपुष्टात

हार्दिकने तुफानी फलंदाजी करत ९१ धावा केल्या. पण अखेर त्याला मुंबईला सामना जिंकवून देता आला नाही.



 

11:11 PM

किरॉन पोलार्ड आऊट



 

10:52 PM

सूर्यकुमार यादव आऊट



 

10:37 PM

इव्हिन लुईस आऊट

मुंबईला लूइसच्या रुपात तिसरा धक्का बसला. लुईसला १५ धावा करता आल्या.



 

10:22 PM

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का



 

10:09 PM

क्विंटन डी'कॉक आऊट



 

09:47 PM

कोलकात्याची तुफानी फलंदाजी



 

09:37 PM

रसेलचे दमदार अर्धशतक



 

09:20 PM

केकेआरला दुसरा धक्का



 

08:52 PM

सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतक



 

08:43 PM

ख्रिस लिन आऊट

ख्रिसच्या रुपात केकेआरला मोठा धक्का बसला. ख्रिसने ५४ धावांची खेळी साकारली.



 

08:41 PM

ख्रिस लिनचे अर्धशतक



 

08:32 PM

केकेआरचे अर्धशतक



 

08:15 PM

कर्णधार म्हणून रोहितचा हा शंभरावा सामना



 

07:52 PM

मुंबईच्या संघात बरिंदर सरणला संधी देण्यात आली आहे



 

07:50 PM

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून मुंबईने कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

Web Title: IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.