IPL 2019 : वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ

सामन्यापूर्वी वानखेडेवर केकेआरच्या आंद्रे रसेलचा खास डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 07:53 PM2019-05-05T19:53:48+5:302019-05-05T19:54:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Andre Russell's Dance on Wankhede, Watch This Video | IPL 2019 : वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ

IPL 2019 : वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सबरोबरचा आजचा सामना हा कोलकाता नाइट रायडर्ससाठी सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे केकेआरच्या खेळाडूंवर सर्वात जास्त दडपण असेल, असे म्हटले जात आहे. पण सामन्यापूर्वी वानखेडेवर केकेआरच्या आंद्रे रसेलचा खास डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला. आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. त्यावेळी रसेल आपल्यात मस्तीत मश्गूल असलेला पाहायला मिळाला. सराव करत असताना रसेलने डान्स करायला सुरुवात केली. खास वेस्ट इंडिजच्या स्टाइलमध्ये रसेल डान्स करत होता. त्याचा हा डान्सचा आनंद चाहत्यांनीही लुटला.

पाहा हा व्हिडीओ


Web Title: IPL 2019: Andre Russell's Dance on Wankhede, Watch This Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.