Ind vs Aus 4th test : भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर 2-1ने मात

सिडनी,  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  : भारतीय संघाने  विराट कोहलीच्या  नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:00 AM2019-01-07T06:00:05+5:302019-01-07T10:51:18+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 4th test : भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर 2-1ने मात | Ind vs Aus 4th test : भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर 2-1ने मात

Ind vs Aus 4th test : भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर 2-1ने मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले.  पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात 72 वर्ष 11 कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला प्रथमच मालिका विजयाची पताका रोवता आली. 

06:06 AM

सिडनी कसोटीतील पाचव्या दिवशीच्या खेळाला उशिरा सुरूवात होणार

पावसामुळे भारतीय संघाचा विजय लांबणीवर, पाचव्या दिवशीच्या खेळाला उशिरा सुरूवात होणार



 



 

Web Title: Ind vs Aus 4th test : भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियावर 2-1ने मात

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.