मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.
LIVE
Get Latest Updates
11:36 PM
भारताचा पराभव करत न्यूझीलंड अंतिम फेरीत
07:13 PM
रवींद्र जडेजा आऊट
06:42 PM
जडेजाचे धडाकेबाज अर्धशतक
06:39 PM
धोनी आणि जडेजाची अर्धशतकी भागीदारी
05:49 PM
हार्दिक पंड्या आऊट
04:23 PM

03:54 PM

03:54 PM

03:39 PM
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला. मॅट हेन्रीनं त्याला झेलबाद करून माघारी पाठवले.
03:11 PM
रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर रवींद्र जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला.
11:13 PM
आता उद्याच होणार सामना
06:33 PM
उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा खोडा
06:22 PM
कॉलिन डी' ग्रँडहोम आऊट
06:19 PM
रॉस टेलरचे अर्धशतक
05:36 PM
केन विल्यम्सन आऊट
03:49 PM
जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या टिच्चून माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या.
03:05 PM

02:52 PM

02:35 PM
भारतीय संघात एक बदल... युजवेंद्र चहलला संधी, कुलदीप यादव बाहेर
न्यूझीलंड संघातही एक बदल - टीम साऊदी बाहेर, लॉकी फर्ग्युसन आत
02:30 PM
न्यूझीलंडचे खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये
02:20 PM
दोन्ही संघांचा ड्रेसिंग रूम कसा आहे, पाहा फोटो
02:18 PM
या व्यक्तीसाठी रोहितला जिंकायचाय वर्ल्ड कप
02:16 PM
पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?