Rakshabandhab Special : असं साजरं झालं पटोदी खानदानामध्ये रक्षाबंधन; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:44 IST2018-08-27T11:44:22+5:302018-08-27T11:44:45+5:30
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं.

Rakshabandhab Special : असं साजरं झालं पटोदी खानदानामध्ये रक्षाबंधन; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी रक्षाबंधन फार दणक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सैफ आणि सोह अली खान यांच्यासोबतच यांच्या मुलांनीही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. सैफची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपला सर्वात छोटा भाऊ तैमुर अली खान आणि इब्राहिम अली खान यांना राखी बांधून रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. या पटोदी खानदानाच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो इंटरनेटवर चर्चेत आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही तैमुर अली खानचीच होती. सर्व बहिणींकडून राखी बांधून घेण्यामध्ये तैमुर अगदी मग्न होऊन गेला होता. व्हायरल होणाऱ्या फोटोमधून पटोदी खानदानाच्या रक्षाबंधनाचा थाट दिसून येत आहे.