इमरान खानची ‘क्यूट डॉल’ इमाराने केले फोटोशूट! तैमूर, मीशा, अबरामपेक्षा नाही कुठेच कमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:13 IST2017-11-10T09:43:48+5:302017-11-10T15:13:48+5:30
बॉलिवूड स्टार्स किड्सची एक झलक पाहण्यासाठी सगळेच आतूर असतात. सध्या करिना कपूर खानचा लाडका मुलगा तैमूर अली खान, शाहिद ...

इमरान खानची ‘क्यूट डॉल’ इमाराने केले फोटोशूट! तैमूर, मीशा, अबरामपेक्षा नाही कुठेच कमी!!
ब लिवूड स्टार्स किड्सची एक झलक पाहण्यासाठी सगळेच आतूर असतात. सध्या करिना कपूर खानचा लाडका मुलगा तैमूर अली खान, शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा कपूर, शाहरूख खानचा जीव की प्राण अबराम असे सगळे चर्चेत आहे. हे स्टारकिड्स जिथे जातील तिथे मीडियाच्या कॅमे-यांची क्लिकक्लिक सुरु होते. आज आम्ही बॉलिवूडच्या अशाच एका सेलिब्रिटीच्या लाडक्या लेकीचे काही ताजे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होय, आमिर खानचा भाचा इमरान खानची मुलगी इमारा हिचे फोटो. इमारा उण्यापु-या चार वर्षांची आहे. पण आत्तापासून तिच्यातील स्टार क्वालिटीज् दिसू लागल्या आहेत. होय, इमाराने अलीकडे एका क्लोथ ब्रँडसाठी फोटोशूट केले. यात इमाराने दिलेली पोज पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
![]()
![]()
एका फोटोत ती तिच्या आईसोबत पाठमोरी दिसतेय.आत्तापर्यंत मीडियाचे इमाराकडे फारसे लक्ष गेले नाही. खरे तर पापाराझींपासून इमारा आत्तापर्यंत कशी लपून राहिली, हेच आश्चर्य आहे. पण मॉमसोबतच्या या फोटोशूटनंतर इमारा फार काळ लपून राहू शकत नाही, हे मात्र आम्ही दाव्यानिशी सांगू शकता.
![]()
तिचा अंदाज बघता,क्यूट इमारा लवकरच बॉलिवूडच्या ग्लॅमरस डॉटर्सच्या यादीत जावून बसणार, हेही तेवढेच खरे.
![]()
ALSO READ: इमरान खान अॅक्टिंग सोडून करणार हे काम!
इमाराचे पापा अर्थात इमरान खान सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. अभिनेता इमरान खान याने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून धमाकेदार सुरुवात केली होती. मात्र पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्याचा शेवटचा चित्रपट २०१५ साली आलेला ‘कट्टी बट्टी’ हा होता. यात कंगना राणौतने मुख्य भूमिका केली होती. सध्या इमरान खानकडे कोणताही चित्रपट नाही असे सांगण्यात येते. याचमुळे त्याने दिग्दर्शनाकडे वाटचाल सुरू केली असल्याचे मानत जात आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार इमरान आपल्या दिग्दर्शनात तयार होणाºया पहिल्या चित्रपटाच्या लेखनात व्यस्त आहे. इमरानने अवंतिका मलिक हिच्याशी २०११ साली विवाह केला. यानंतर २०१४ मध्ये इमाराचा जन्म झाला होता.