पार्टी तो बनती है!

By Admin | Published: March 2, 2015 11:40 PM2015-03-02T23:40:15+5:302015-03-02T23:40:15+5:30

बॉलीवूडचा शहेशनहा अमिताभ बच्चन यांनी नुकतीच पार्टी दिली. या पार्टीत ‘बिग बीं’च्या प्रतीक्षा बंगल्यावर बॉलीवूडच्या तारे-तारकांची रीघ दिसून आली.

The party is made! | पार्टी तो बनती है!

पार्टी तो बनती है!

googlenewsNext

बॉलीवूडचा शहेशनहा अमिताभ बच्चन यांनी नुकतीच पार्टी दिली. या पार्टीत ‘बिग बीं’च्या प्रतीक्षा बंगल्यावर बॉलीवूडच्या तारे-तारकांची रीघ दिसून आली. मात्र पार्टीचे वैशिष्ट्य ठरली ती, अभिषेक-आमीरची भेट. या पार्टीला फॅशन डिझायनर विक्रम फडणीस, बच्चन यांचा जावई कुणाल कपूर, दिग्दर्शक संजय कपूर, करण जोहर, अभिनेता रितेश देशमुख अशा वेगवेगळ्या सेलीब्रेटीज्नी हजेरी लावली.

Web Title: The party is made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.