lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 14-May-24

Health

 मिथुन

मिथुन

आज आपणास स्थैर्य व सुलभता लाभल्याचे जाणवेल. कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी चांगली होईल. त्याच बरोबर आपण कामाचा ताण घेण्यास तयार नसाल, ह्या उलट कामे सुरळीत होण्यास प्राधान्य द्याल. आज खाण्याचा अतिरेक करणे टाळा.

राशी भविष्य

13-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : पुनर्वसु

अमृत काळ : 14:10 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:26 to 13:14 & 14:50 to 15:38

राहूकाळ : 07:39 to 09:17