lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 13-May-24

Health

 कर्क

कर्क

आज आपली मनःस्थिती चांगली असली तरी ती दोलायमान होणार नाही ह्याची काळजी घ्या. आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून, कोणत्याही बाबतीत अती भावनाशील होऊ नका. आजचा दिवस प्रवाहा सोबत जाण्याचा असल्याचे गणेशास वाटते.

राशी भविष्य

13-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : पुनर्वसु

अमृत काळ : 14:10 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:26 to 13:14 & 14:50 to 15:38

राहूकाळ : 07:39 to 09:17