lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 13-May-24

Health

 कुंभ

कुंभ

आजचा दिवस आपल्यासाठी व्यस्ततेचा असेल. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. एकाच वेळेस अनेक कामांकडे लक्ष द्यावे लागल्याने आपल्या मेंदूवर ताण येऊन आपणास थकवा जाणवू लागेल. सर्व काही सांभाळून करा.

राशी भविष्य

13-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : पुनर्वसु

अमृत काळ : 14:10 to 15:47

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:26 to 13:14 & 14:50 to 15:38

राहूकाळ : 07:39 to 09:17