Next

खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 03:25 PM2019-09-24T15:25:57+5:302019-09-24T15:27:10+5:30

खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळला आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या 4 ...

खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळला आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.