Next

विनोद तावडेंचे कार्यकर्ते आक्रमक; सुनील राणे गो बॅकच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 15:20 IST2019-10-04T15:19:19+5:302019-10-04T15:20:46+5:30

बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते विनोद तावडेंचे तिकीट कापून सुनील राणेंना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते संतापले आहेत. ...

बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते विनोद तावडेंचे तिकीट कापून सुनील राणेंना उमेदवारी देण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते संतापले आहेत.