Next

नितीन गडकरींची गरीब रुग्णांसाठी मोठी घोषणा | Nitin Gadkari | Wardha | Corona Virus In Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:09 PM2021-05-07T16:09:01+5:302021-05-07T16:09:28+5:30

रेमडेसिविर... कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत या औषधाकडे संजिवनी म्हणून पाहिलं जातंय... अशात रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून राज्य आणि केंद्र यांच्यात वादही निर्माण झाला.... रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्श्नसाठी वणवण करावी लागतेय... तर रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्याही समोर आल्या.... यात आता दिलासादाय बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच दिवसाला ३० हजार रेमडेसिविरची निर्मिती होणार आहे...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :नितीन गडकरीवर्धारेमडेसिवीरकोरोना वायरस बातम्याऔषधंNitin Gadkariwardha-acremdesivircorona virusmedicines