Next

World Test Champiomship स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागल्यानंतर सचिन काय म्हणाला? IND VS NZ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:50 AM2021-06-25T11:50:03+5:302021-06-25T11:50:33+5:30

जागतिक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पराभवाची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारत विरुद्ध न्यूझीलंडआंतरराष्ट्रीय क्रिकेटSachin TendulkarIndia VS New ZealandInternational cricket