Next

दिल्लीने उडवला कोलकाता नाईट रायडरचा धुव्वा | DC vs KKR | IPL 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 10:48 AM2020-10-05T10:48:40+5:302020-10-05T10:49:48+5:30

तीन ऑक्टोबरला शारजामध्ये खेळला गेलेला आयपीएलच्या एका रोमांचकारी सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल ने कोलकाता नाइट रायडर अठरा धावांनी हरवून आपली आपला तिसरा विषय संपादित केला यात विजयासह दिल्ली आता सर्व संघांमध्ये मिळून सहा गुण मिळवत सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करताना केकेआर समोर 229 धावांचं लक्ष ठेवलं ज्यामध्ये केकेआर फक्त 210 धावा बनवू शकले केकेआर चा संघातील नितीश राणा 58 धावा तरइयॉन मार्गनने 44 धावा बनवत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या धावा संघाला विजय पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे ते 18 धवांनीमागे राहिले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :IPL 2020दिल्लीIPL 2020delhi