Next

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला कर्णधारांनी घेतली इंग्लंडच्या राणीची भेट

 विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेइंग्लंडच्या राणीची भेट घेतली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ...

 विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेइंग्लंडच्या राणीची भेट घेतली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये इंग्लंडच्या राणीसोबत कोहली दिसत आहे.