Next

KKR पेलू शकेल CSKचे आव्हान? IPL 2020 | CSK VS KKR | Sports News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:08 PM2020-10-07T15:08:52+5:302020-10-07T15:09:38+5:30

ताकदीचे मातब्बर खेळाडू संघात असूनही अजूनही कोलकत्ता नाईट रायडर अंगाला आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये आपला सूर गवसलेला नाही मात्र आज त्यांचा सामना मातब्बर चेन्नई सुपर किंग सोबत होणार आहे चेन्नईचा संघ बहारदार खेळ करत असून त्यांनी आयपीएल लाचा सीजन वर यंदाच्या सीजन वर आपला ठसा पाठवण्यास सुरुवात केली आहे .पहा हा सविस्तर विडिओ -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सदिनेश कार्तिकएम. एस. धोनीIPL 2020Kolkata Knight RidersChennai Super KingsDinesh KarthikM. S. Dhoni