AllNewsPhotosVideos
महिला दिन २०२५

Womens Day 2025 - महिला दिन २०२५, मराठी बातम्या

Womens day 2025, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी - Marathi News | women's day special : how a postman-postwomen works with a passion. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी

women's day 2025 : सरकारी नोकरीत काम करण्याची मोठी संधी, त्यांनी तिचे सोने केले. ...

मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण... - Marathi News | Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

Women's Day Special Note Wrriten by Masaba Gupta To Daughter Matara : निना गुप्ताची लेक मसाबानं आपली लेक मताराला पत्र लिहिलं, निमित्त महिला दिन.. ...

सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध - Marathi News | Women from all parties condemn Ahuja for committing obscene acts on International Women Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध

शनिवारी सकाळीच येरवडा येथे गौरव आहुजा याने भर रस्त्यात सिग्नलला आपली गाडी थांबवून, गाडीचे दार उघडून अश्लील क्रुत्य केले ...

"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट - Marathi News | womens day 2025 aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही महिला दिनानिमित्त विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.  ...

विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही! - Marathi News | women's day 2025 : electricity work and line women in satara anita rajguru, story of her struggle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही!

women's day 2025 : हिमतीनं काम करताना ना कसली अडचण ना रडगाणं, साताऱ्याच्या लाइन वूमन अनिता राजगुरु यांचं कामाप्रती प्रेम. ...

‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण.. - Marathi News | women's day special : online food delivery rider women, new opportunity for flexible work for female riders | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

women's day : उच्चशिक्षित तरुणी जेव्हा आपण रायडर व्हायचं ठरवते आणि वेगळा मार्ग निवडते.. ...

आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे.. - Marathi News | women's day special : story of a young 18 year old astrologer, pune, shweta kulkarni | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

लहानपणी पाहिलेलं ताऱ्यांनी सजलेलं आकाश जगण्याचं ध्येय ठरतं आणि त्यातून सुरु होते वाटचाल..श्वेता कुलकर्णी. ...

बाई गं, घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते, तुझ्या आहाराचं काय? तू काय खातेस.. - Marathi News | Women's Day 2025, health care tips for women, healthy diet plan for women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई गं, घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते, तुझ्या आहाराचं काय? तू काय खातेस..

Health Care Tips For Women: स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमचं आरोग्य उत्तम असणं हे तुमच्या स्वत:साठी जितकं गरजेचं आहे तितकंच ते तुमच्या कुटूंबियांसाठीही आवश्यक आहे. ...