AllNewsPhotosVideos
महिला दिन २०२५

Womens Day 2025 - महिला दिन २०२५

Womens day 2025, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं.. - Marathi News | The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : आपण सगळ्याच सुपरसखी आहोत, स्वत:वर प्रेम करायला शिकू! ...

माझी आईच माझ्यासाठी सुपरसखी! आईने घडवलं आणि सावरलंही, तिच्यासारखी तीच!-लेकाचा आईला नमस्कार - Marathi News | womens day special super sakhi stories for womens day 2025 Rachit Bodhare wrote about dear lovely mom Inspirational Stories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझी आईच माझ्यासाठी सुपरसखी! आईने घडवलं आणि सावरलंही, तिच्यासारखी तीच!-लेकाचा आईला नमस्कार

Womens Day Special Super sakhi : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : एका लेकानं सांगितलेली आपल्या आईच्या जिद्दीची गोष्ट. ...

तीच बहीण आणि तीच सुपरसखी! ‘तिने’ शिकवलं आनंदानं-हिमतीनं जगावं कसं, हसावं कसं.. - Marathi News | womens day special super sakhi stories for womens day 2025 Rekha Waghmare wrote about his lovely elder sister always inspiring her | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तीच बहीण आणि तीच सुपरसखी! ‘तिने’ शिकवलं आनंदानं-हिमतीनं जगावं कसं, हसावं कसं..

Womens Day Special Super sakhi : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : मोठ्या ताईनं प्रेमानं जगणं शिकवलं त्याची गोष्ट! ...

सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री झालेल्या ‘त्या’ मैत्रिणीचा २३ वर्षांनी फोन आला आणि.. अनोख्या मैत्रीची गोष्ट! - Marathi News | womens day special super sakhi stories for womens day 2025, vrushali nandvalkar's article about her childhood friend pallavi patil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री झालेल्या ‘त्या’ मैत्रिणीचा २३ वर्षांनी फोन आला आणि.. अनोख्या मैत्रीची गोष्ट!

Womens Day Special Super Sakhi: लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख- डॉ. वृषाली नांदवळकर लिहितात आपल्या बालपणीच्या मैत्रीविषयी. वर्गमैत्रिण पल्लवी पाटीलशी पुन्हा फोनभेट होते ती गोष्ट. ...

सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत! - Marathi News | womens day special, super sakhi stories for Womens Day 2025, Sanket Chari wrote about his wife Priyanka Chari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत!

Womens Day Special Super Sakhi: लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा बक्षिस विजेता लेख, गोव्याचे संकेत चारी लिहितात आपल्या पत्नीच्या यशाची गोष्ट. ...

राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा - Marathi News | Women need independent decision making power in politics Say Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा

स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढायला हवा - राज ठाकरे ...

 महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन - Marathi News | Women's Saree Walkathon in Kalyan to raise awareness about cancer on Women's Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन

Kalyan Women's Day Update: देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणात साडी वॉकेथॉन उपक्रम राबविण्यात आला. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महा ...

राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलादिनी सुरक्षेविषयी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द; म्हणाले... - Marathi News | Chief Minister devendra fadnavis assures beloved sisters about safety on Womens Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलादिनी सुरक्षेविषयी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान महिला सुरक्षेविषयी भाष्य केलं आहे. ...