उद्धव ठाकरेंनी सिल्लोड मतदारसंघात प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. ...
अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल. ...