एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटकमटक पदार्थाची गरज असते. अशातच रोज काय वेगळं करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जवळपास सर्वचजण सहज आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या शोधात असतात. ...
उद्या सकाळी नाश्त्यासाठी काय? हा प्रत्येक गृहिणीला पडलेला कॉमन प्रश्न. अशातच घरातल्यांच्या अपेक्षा तर संपण्याचं नावचं घेच नाहीत. नाश्त्याच्या त्याच त्याच पदार्थांऐवजी थोडेशे वेगळे पदार्थ करण्याचा विचार अनेक जणींचा असतो. ...
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते. ...
कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. ...
आतापर्यंत तुम्ही डाळिंबाचे फायदे ऐकले असतील पण तुम्ही कधी डाळिंबाच्या सालीबाबत ऐकलं आहे का? डाळिंबाप्रमाणेच डाळिंबाच्या सालीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ...