AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
असा बनवा पौष्टिक कर्नाटकी ब्रेकफास्ट असलेला मुष्टी डोसा - Marathi News | Nutritious Mushti dosa recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :असा बनवा पौष्टिक कर्नाटकी ब्रेकफास्ट असलेला मुष्टी डोसा

नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा. ...

जागतिक पोहे दिन विशेष : पुण्यात या पाच ठिकाणी मिळतात भन्नाट पोहे ! - Marathi News | World Poha Day Special: In Pune these five places get best Pohe ever | Latest food News at Lokmat.com

फूड :जागतिक पोहे दिन विशेष : पुण्यात या पाच ठिकाणी मिळतात भन्नाट पोहे !

पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत ...

पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा ! - Marathi News | Recipe of Puran poli Mango Ice Cream | Latest food News at Lokmat.com

फूड :पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी. ...

मिल्कशेक तर सगळेच पितात; कधी आंब्याचा लाडू खाऊन पाहा! - Marathi News | Recipe of Mango Ladoo or How to make aambyache laado | Latest food News at Lokmat.com

फूड :मिल्कशेक तर सगळेच पितात; कधी आंब्याचा लाडू खाऊन पाहा!

कदाचितच असं कोणी असेल ज्या आंबा आवडत नाही. सध्या आंब्याचं सीझन सुरू असून बाजारातही फळांच्या राजाची आवाक वाढली आहे. ...

असा तयार करा शरीराला थंडावा देणारा 'रोज बदाम शेक' - Marathi News | Make something like a rose and almond milk at home know recipe in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :असा तयार करा शरीराला थंडावा देणारा 'रोज बदाम शेक'

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. ...

बाजारात मिळणारी कुल्फी विसरा; घरीच तयार करा मटका मलई कुल्फी - Marathi News | Receipe of mataka malai kulfi receipe | Latest food News at Lokmat.com

फूड :बाजारात मिळणारी कुल्फी विसरा; घरीच तयार करा मटका मलई कुल्फी

उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाती असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? ...

घरच्या घरी तयार करा हेल्दी ड्रायफ्रूट लस्सी; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Make such tasty and healthy dry fruit lassi at home know recipes | Latest food News at Lokmat.com

फूड :घरच्या घरी तयार करा हेल्दी ड्रायफ्रूट लस्सी; जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात. ...

आरोग्यासाठी लाभदायक ठरते चटपटीत कैरीची चटणी; अशी करा तयार - Marathi News | Recipe Of kairichi chatani in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :आरोग्यासाठी लाभदायक ठरते चटपटीत कैरीची चटणी; अशी करा तयार

उन्हाळा सुरू झालाय याची जाणीव बाजारात कैऱ्या दिसायला लागल्यावर होते. चैत्र महिना हा तर कैरी खाण्याचा हक्काचा महिना, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. ...