एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
लोणचे म्हणजे तेल आणि मीठ यांचा भरपूर वापर आणि त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक..... असा विचार करत असाल तर थोडेसे थांबा. तेल न टाकताही कारळाचे लोणचे करता येते आणि ते देखील अतिशय चवदार. 'हेल्थलव्हर्स'ने तर अजिबात चुकवू नये, अशी ही एक भन्नाट रेसिपी.... ...
दूध नासलं म्हणून आपण हळहळतो आणि मग आता त्याचा काही उपयोग नाही, असे वाटून फेकून द्यायला निघतो. पण थांबा... दूध नासलं तर लगेच फेकून देऊ नका. कारण त्यापासून मस्त मऊ मऊ, अगदी बाहेर विकत मिळतं तसं पनीर बनवता येतं आणि ते ही अवघ्या २० मिनिटांत ...
ढोकळा तर आपल्याला माहिती आहे आणि आपण पुष्कळदा करतही असतो. पण आता मकाई ढोकळा, हा कसला नवा प्रकार आहे बरं ? मक्याचं पीठ वापरून केलेला हा मऊ मऊ लुसलुशीत ढोकळा.. ...
सुप्रसिद्ध शेफ सोनाली राऊत यांची चमचमीत व्हेज मराठा रेसिपी बनवली आहे. त्यांनी ही रेसिपी बनवताना कोणत्या साहित्यांचा वापर केला आहे? आणि कशी बनवली आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
पातळ पोह्यांचा कुरकुरीत, खमंग चिवडा करायचा म्हणजे मोठे कौशल्याचे काम आहे. अनेकदा आपल्या हातून काहीतरी चूक होते आणि चिवडा वातड होतो....नेमकं काय चुकतं, कुठं बिघडतं बरं ... ? ...