AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी - Marathi News | How to make idli biryani and sabudana idli? 3 super healthy and protein rich recipe for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Idali Day: इडलीची बिर्याणी आणि साबुदाण्याची इडली....बघाच एकदा खाऊन, ब्रेकफास्टसाठी घ्या ३ सुपर हेल्दी रेसिपी

Food and Recipe: सुटीचा निवांत दिवस आहे आणि मस्त चटपटीत पण काहीतरी वेगळा, हटके नाश्ता करायचाय? असं काही प्लॅनिंग असेल तर या ३ रेसिपी (breakfast recipe) तुम्हाला नक्कीच आवडतील.  ...

Summer Special : परफेक्ट साउथ इंडियन दही भाताची पारंपरिक रेसिपी, उन्हाळ्यात दही भात सुख - Marathi News | Summer Special: Perfect South Indian Dahi Rice Traditional Recipe, Summer Dahi Rice Happiness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परफेक्ट साउथ इंडियन दही भाताची पारंपरिक रेसिपी, उन्हाळ्यात दही भात सुख

Summer Special : दह्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असल्याने दह्याचा आहारात आवर्जून वापर करावा असे आहारतज्ज्ञही कायम सांगतात. पाहूयात झटपट चविष्ट दहीभात कसा करायचा. ...

Summer Special : उन्हाळ्यात पुदिन्याचा 1 कप चहा पिण्याचे  मिळतात 7 फायदे, पोटाला मस्त थंडावा - Marathi News | Summer Special: Drinking 1 cup of mint tea in summer has 7 benefits, it gives calm effect | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : उन्हाळ्यात पुदिन्याचा 1 कप चहा पिण्याचे  मिळतात 7 फायदे, पोटाला मस्त थंडावा

भर उन्हाळ्यात कोणी चहा पिण्याचा सल्ला देतं का? पण पुदिन्याचा चहा उन्हाळ्यातही अवश्य प्यावा. थंडावा देणाऱ्या या चहाचे फायदे अनेक .. ...

नेहमीच्या भाज्यांचा आला कंटाळा? करा मखान्याची भाजी... अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल? - Marathi News | Tired with the usual vegetables? Make Makhana vegetable ... have you ever eaten such a vegetable? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्या भाज्यांचा आला कंटाळा? करा मखान्याची भाजी... अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली नसेल?

मखान्याचा चिवडा, मखान्याची खीर, मखान्यांची बर्फी अ या यादीतला आणखी एक स्वादिष्ट पदार्थ क्वचितच कोणी ऐकला खाल्ला असेल! मखान्याची भाजी चवीला स्वादिष्ट आणि गुणांनी पौष्टिक. ...

भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार? - Marathi News | Top 10 Special Drinks in India ... See which will you pick for this summer? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातले टॉप १० स्पेशल ड्रिंक्स... बघा यंदाच्या उन्हाळ्यात यापैकी काय काय घेणार?

...

Summer Special : घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी… - Marathi News | Make instant homemade steamed rice husks, simple recipe for lots of blooming husks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी…

Summer Special : वर्षभर लागणाऱ्या तांदळाच्या पापड्या घरीच केल्या तर...पाहूयात तोंडात घातल्या की विरघळतील अशा तांदळाच्या वाफेवरच्या पापड्यांची सोपी रेसिपी... ...

Food and Recipe: पोळ्या खूप उरल्या? करा चमचमीत तंदूर पनीर रॅप फक्त १० मिनिटांत.. बघा रेसिपी - Marathi News | Food and Recipe: How to make Tandoor Paneer Wrap from leftover chapati, tasty, healthy recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळ्या खूप उरल्या? करा चमचमीत तंदूर पनीर रॅप फक्त १० मिनिटांत.. बघा रेसिपी

Tandoor Paneer Wrap Recipe: उरलेल्या पोळ्यांपासून (poli/ chapati) हा एक अतिशय चवदार, चटकदार पदार्थ करता येतो.. आणि तो ही अगदी झटपट... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल हे नक्की..  ...

Summer Special : कोल्ड कॉफी आवडते, घरच्याघरी हॉटेलसारखी परफेक्ट कोल्ड कॉफी बनवण्याची फक्कड रेसिपी - Marathi News | Summer Special: Make Coffee Like Cafe At Home In 10 Minutes, feel Cool In Full Sun | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : कोल्ड कॉफी आवडते, घरच्याघरी हॉटेलसारखी परफेक्ट कोल्ड कॉफी बनवण्याची फक्कड रेसिपी

Summer Special : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हाला उन्हामुळे आलेला थकवा तर निघून जाईलच पण तुमचा मूडही फ्रेश होईल. पाहूया घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी तयार करायची... ...