AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
Maharashtra Day 2022 : रोज तेच तेच खाऊन कंटाळलात? ट्राय करा १० सोपे मराठमोळे पदार्थ; या घ्या झटपट चविष्ट रेसेपीज - Marathi News | Maharashtra day 2022 : 10 best maharashtrian recipes easy to make maharashtrian recipes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रोज तेच तेच खाऊन कंटाळलात? ट्राय करा १० सोपे मराठमोळे पदार्थ; या घ्या झटपट चविष्ट रेसेपीज

Maharashtra Day 2022 : सणासुदीला, रोजच्या जेवणाची चव वाढवायला किंवा पाहूणचारासाठी तुम्ही या १० पैकी कोणतेही पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यात बनवू शकता. ...

Kairi Chutney: कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी  - Marathi News | Food And Recipe: Tasty and delicious Kairi chutney, How to make raw mango chutney? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी 

Kairi Chutney Recipe: कैरीचा असा चवदार ठेचा (kairi thecha) एकदा खाऊन बघाच.. एकदा केला की वारंवार कराल.. ...

Eid Special: विकेंडला करा पनीर बिर्याणी!! अशी झकास चव की दिल खूश हो जायेगा.. - Marathi News | Eid Special: Make Paneer Biryani on Weekend !! Food And Recipe: How to make Paneer Biryani at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Eid Special: विकेंडला करा पनीर बिर्याणी!! अशी झकास चव की दिल खूश हो जायेगा..

Paneer Biryani Resipe: अगदी हॉटेलसारखी व्हेज पनीर बिर्याणी तुम्ही घरीही करू शकता.. एकदा करून बघा, अशी चव भारी की बाहेर जाऊन बिर्याणी खाणं विसरून जाल.. ...

केक खायचाय करा इन्स्टंट रबडी केक; गारेगार केकची मस्त आयडिया - Marathi News | Instant Rabadi Cake... cool way of eating cake | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केक खायचाय करा इन्स्टंट रबडी केक; गारेगार केकची मस्त आयडिया

गोड खाण्याची इच्छा लगेच पूर्ण करण्यासाठी करा इन्स्टंट रबडी केक; गारेगार केकची मस्त आयडिया ...

उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल, डाळ पुलाव! करायला सोपा, चवीला बेस्ट - Marathi News | Special one dish mill for summer dinner, dal pulao! Easy to make, best to taste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास वन डिश मिल, डाळ पुलाव! करायला सोपा, चवीला बेस्ट

रात्रीच्या जेवणात खिचडी, खिचडा खाण्याचा कंटाळा आला असेल तर करा डाळ तांदळाचा 'डाळ पुलाव'.. ...

Eid Special: शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा.. - Marathi News | Eid Special: Food And Recipe: Traditional sheer khurma recipe, delicious recipe for the Ramdam Eid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शीरखुर्मा करताय? हा शाही पदार्थ करण्याची घ्या कमाल खास रेसिपी, खाऊन म्हणाल ..अहाहा..

Sheer Khurma Recipe: गरमागरम दूधातून येणारा केशराचा सुवास, साजूक तुपात घोळलेला सुकामेवा आणि शेवया.. यांचा एकत्रित शीरखुर्मा जेव्हा चाखायला मिळतो.. तेव्हा त्याची चव म्हणजे केवळ अवर्णनीय..  ...

भाजीपोळीला वैतागलेल्या मुलांसाठी करा स्पेशल चवीचा ब्रेड पिझा; हॉटेलपेक्षा भारी - Marathi News | Make special flavored bread pizza for kids who are obsessed with vegetables; Tasty than the hotelmade | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजीपोळीला वैतागलेल्या मुलांसाठी करा स्पेशल चवीचा ब्रेड पिझा; हॉटेलपेक्षा भारी

नेहमीच्या भाजीपोळीला वैतागलेल्या मुलांना करा खूष; बाहेरुन ऑर्डर करण्यापेक्षा घरीच करा स्पेशल चवीचा ब्रेड पिझा ...

खाऊन पाहा कैरीचं आइस्क्रीम, मँगो आइस्क्रीम विसराल अशी आंबट-गोड चव, घ्या रेसिपी - Marathi News | Try the raw mango ice cream, the sour-sweet taste that you will forget about mango ice cream.. Note the recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाऊन पाहा कैरीचं आइस्क्रीम, मँगो आइस्क्रीम विसराल अशी आंबट-गोड चव, घ्या रेसिपी

कैरीचं आइस्क्रीम कधी खाल्लं आहे का? करुन पाहा स्पेशल चवीचं आंबट गोड आइस्क्रीम ...