एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे, त्यामुळे घरोघरी तिखट आणि करणं सुरु झालं असणार. यावर्षी त्यात हा आणखी एक प्रयोग करून बघा.. पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट करण्याचा..(tikhat recipe) ...
Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे.. वर्षभराचं तिखट करणार असाल तर ते कसं करायचं आणि टिकवायचं कसं, याविषयीच्या या काही खास टिप्स.. (How to make and store Tikhat or Red chili powder at home?) ...
सकाळची शाळा असेल तर पोळी-भाजी करत बसण्यापेक्षा मुलांना नाश्ता होईल असं वेगळं काहीतरी हवं असतं, घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमध्येच झटपट आणि तरीही वेगळं काहीतरी कसं करायचं याविषयी... ...