AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
फक्त 10 मिनिटात करा अफगाणी पनीर, हॉटेलसारखी व्हाइट ग्रेव्ही घरच्याघरी, पनीर स्पेशल डिश - Marathi News | Make Afghani Paneer in just 10 minutes, How to make restaurant style white gravy Afghani paneer at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 10 मिनिटात करा अफगाणी पनीर, हॉटेलसारखी व्हाइट ग्रेव्ही घरच्याघरी, पनीर स्पेशल डिश

पनीरचा स्पेशल चवीचा पदार्थ खाण्यासाठी हाॅटेलमध्येच जायला हवं असं नाही. घरच्याघरी व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (how to make white gravy afghani paneer) तयार करुन आपण आपली आणि घरातल्यांची टेस्टी पनीर खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतो. ...

भर पावसात गरमागरम सूप प्यावंसं वाटतंच ना, घ्या मंचाव सूपची ही सोपी रेसिपी... - Marathi News | Don't feel like drinking hot soup in heavy rain, take this simple recipe of Manchav soup ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर पावसात गरमागरम सूप प्यावंसं वाटतंच ना, घ्या मंचाव सूपची ही सोपी रेसिपी...

भाज्या पोटात जातील असे मंचाव सूप घरच्या घरी ट्राय करा.... ...

ओट्स बेचवच कशाला खायचे, करा मस्त चमचमीत ओट्स कबाब! वेटलॉससाठी पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी - Marathi News | Eat oats for weightloss... Oats kabab is Healthy and tasty recipe for weightloss. How to make oats kabab? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओट्स बेचवच कशाला खायचे, करा मस्त चमचमीत ओट्स कबाब! वेटलॉससाठी पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी

वेटलाॅस डाएटसाठी ओट्सचे (oats for weightloss) विविध पदार्थ केले जातात. त्यातलाच एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे ओट्स कबाब. करायला (how to make oats kabab) सोपे आणि चवीला लाजवाब! ...

Cooking Tips: भाजीत मसाले घालताना द्या लहानसा ट्विस्ट, नेहमीची भाजी होईल चमचमीत- हॉटेलच्या भाज्यांपेक्षा भारी - Marathi News | Masala Hacks: Perfect timing for adding masale or spices in food, Tricks to make food more delicious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजीत मसाले घालताना द्या लहानसा ट्विस्ट, नेहमीची भाजी होईल चमचमीत- हॉटेलच्या भाज्यांपेक्षा भारी

How To Make Food More Delicious And Tasty: भाजीत तिखट, मीठ, मसाले घालताना या काही ट्रिक्स वापरून बघा, नेहमीचीच भाजी पण नक्कीच तिची चव बदलल्यासारखी वाटेल..(when to add spices in food) ...

खाणार का समोसा? मग घ्या चॅलेंज, खाऊन दाखवा ४ किलोचा एकच बाहुबली समोसा! पहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Have you ever seen bahubali Samosa? Take a challenge and have this 4 Kg Bahubali Samosa... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाणार का समोसा? मग घ्या चॅलेंज, खाऊन दाखवा ४ किलोचा एकच बाहुबली समोसा! पहा व्हायरल व्हिडिओ

4 Kg Bahubali samosa: खाणार का तब्बल ४ किलोंचा बाहुबली समोसा, उचलायलाही लागतात २ जणं, बघा व्हायरल व्हिडिओ (viral video of bahubali samosa) ...

प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी... - Marathi News | If you want protein, eat mushrooms, 4 benefits of eating mushrooms, 3 instant recipes ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...

मशरुम सहसा न खाल्ली जाणारी गोष्ट, पण जेवणाची लज्जत वाढवणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले मशरुम आवर्जून खायला हवे. ...

फक्त 2 मिनिटात करा हैद्राबादची स्पाॅट इडली, झटपट आणि चटपटीत मस्त नाश्ता - Marathi News | Make spot idli in just 2 minitues.. Tasty and instant menu for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 2 मिनिटात करा हैद्राबादची स्पाॅट इडली, झटपट आणि चटपटीत मस्त नाश्ता

घाईच्या वेळेत अवघ्या दोन मिनिटात होणारी स्पाॅट इडली (spot idli) केल्यास नाश्ता चुकवण्याची वेळ येणार नाही आणि मस्त चविष्ट खाल्ल्याचं समाधानही मिळेल. ही स्पाॅट इडली क्विक मीलचा (quick meal) प्रकार आहे. ...

चमचमीत चिली पोटॅटो! पनीर चिली खाताच, बटाट्याचा टेस्टी सोपा प्रकार खाऊन म्हणाल.. वाह.. - Marathi News | Chili Potato Recipe: How to make chili potato? super delicious starter, must try  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचमीत चिली पोटॅटो! पनीर चिली खाताच, बटाट्याचा टेस्टी सोपा प्रकार खाऊन म्हणाल.. वाह..

Simple Recipe Of Chili Potato: पनीर चिली हा सुपर टेस्टी प्रकार आपण नेहमीच खातो. आता जवळपास तशाच टेस्टचा हा चिली पोटॅटो (Chili Potato) प्रकार करून बघा. खायला अतिशय यम्मी...  ...