एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
घरी केलेले फ्रेंच फ्राइज (french fries) रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत होण्यासाठी सोप्या युक्त्या वापरल्यास घरचे फ्रेंच फ्राइज (How to do crispy french fries) खाताना मूड जात नाही. ...
नेहेमी एकाच प्रकारची फोडणी देवून कंटाळा आला असेल तर फोडण्यांचे (types of tadaka) विविध प्रकार वापरुन पाहा. 5 प्रकारच्या फोडण्यांनी जेवणाला आलेला तोचतोचपणा नक्की निघून जाईल. ...
आरोग्य सांभाळायचं म्हणजे चाट खायचंच नाही असं नाही. घरच्याघरी चविष्ट चाट सहज तयार करता येतात. चाटचे हे प्रकार चवीला चटपटीत आणि खायला पौष्टिकही (nutritious chat) असतात. एक दोन नव्हे असे 5 प्रकारचे पौष्टिक आणि चटपटीत चाट तयार करता येतात. ...
How to Make Rice Kheer: भगवान जगन्नाथाला तांदळाच्या खिरीचा विशेष नैवेद्य (special bhog for Bhagvan Jagannath) दाखवला जातो. त्यामुळे या खिरीचा एक खास मान आहे. आता हाच प्रसाद घरी करण्यासाठी बघा तांदळाच्या खिरीची खास ओरिसा स्टाईल रेसिपी.. (Odisa style r ...
पनीरचा स्पेशल चवीचा पदार्थ खाण्यासाठी हाॅटेलमध्येच जायला हवं असं नाही. घरच्याघरी व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (how to make white gravy afghani paneer) तयार करुन आपण आपली आणि घरातल्यांची टेस्टी पनीर खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतो. ...