एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Onion Chili Pickle Recipe: कांदा भजी, कांद्याचं थालीपीठ तर नेहमीचंच... आता करून बघा कांद्याचं चटपटीत लोणचं आणि त्याला द्या मिरचीचा झणका, बघा ही खास रेसिपी. ...
3 Tips For Making Perfect Aloo Paratha: पराठे करायला गेलं की असं अनेकदा होतं आणि मग सगळाच पचका होतो... म्हणून पुढच्या वेळी पराठे करताना असं झालं तर या ३ गोष्टी लक्षात ठेवा. (What to do if aloo paratha stuffing is soggy?) ...
Kurkuri Bhindi Bhindi Fry Recipe : भेंडीची भाजी कधी गचगचीत होते तर कधी चव बिघडते. पण जर तुम्ही कुरकुरीत भेंडीची रेसिपी ट्राय केली तर भेंडी न खाणारेही आवडीने ही भाजी खातील. ...
Viral Video of Barbie Dosa: मार्केटमध्ये सध्या जबरदस्त व्हायरल असलेला हा बार्बी डोसा तुम्ही खाऊन पाहिला का? त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.(How to make barbie dosa?) ...