AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
दह्याची कढी तर नेहमीच खातो, एकदा चाखून पहा 'दही तडका '... गरमागरम पोळी व भातासोबत लागेल चविष्ट - Marathi News | How To Make Dahi Tadka Recipe, Dahi Tadka 5 Minute Quick Recipe For Lunch, Dinner. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दह्याची कढी तर नेहमीच खातो, एकदा चाखून पहा 'दही तडका '... गरमागरम पोळी व भातासोबत लागेल चविष्ट

dhaba style dahi tadka recipe in 5 minutes for roti & rice : साधी महाराष्ट्रीयन कढी तर आपण नेहमीच खातो, आता एकदा दही तडक्याचा फक्कड बेत होऊनच जाऊ दे... ...

विदर्भ स्पेशल : ताज्या वाटणातला वांगी भात, ‘असा’ मस्त मसालेदार वांगी भात करा, पोटभर जेवा-पोळीभाजीची गरजच नाही ! - Marathi News | Vangi Bath, Brinjal Rice Recipe, how to make vangi bath powder, How to make vangi bhath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विदर्भ स्पेशल : ताज्या वाटणातला वांगी भात, ‘असा’ मस्त मसालेदार वांगी भात करा, पोटभर जेवा-पोळीभाजीची गरजच नाही !

vangi bath recipe with homemade masala powder : विदर्भाची खासियत- अस्सल चवीचा वांगी भात, करुन तर पाहा... ...

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा... - Marathi News | Karnataka Style Maddur Vada Recipe, Karnataka Maddur Vada Recipe Spicy Indian Snack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

How to make authentic Karnataka crispy maddur vada recipe : कर्नाटकांत मधुर वडा हा संध्याकाळच्या टी - टाइम स्नॅक्सच्या वेळी वाफाळत्या गरमागरम चहासोबत खाल्ला जातो... पहा सोपी रेसिपी... ...

फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता... - Marathi News | Instant Dhokla Recipe, How To Make Instant Dhokla Recipe. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटांत करा भरपूर फुलणारा इन्स्टंट रवा ढोकळा ! घाई गडबडीतही जमेल परफेक्ट नाश्ता...

How To Make Instant Dhokla : ढोकळा तयार करण्यासाठी आता मोठा घाट घालण्याची गरज नाही, घ्या इन्स्टंट तवा ढोकळ्याची सोपी रेसिपी... ...

दुधी भोपळ्याच्या भाजीला सगळेच तोंड वाकडं करतात? नाश्त्याला करा दुधीचे गट्टे, सोपी-चविष्ट रेसिपी... - Marathi News | Dudhi Bhopla Bottle gourd Easy Testy Breakfast Recipe : Everyone drools over Bottle gourd? Try Dudhiche Gatte, an easy-tasty breakfast recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळ्याच्या भाजीला सगळेच तोंड वाकडं करतात? नाश्त्याला करा दुधीचे गट्टे, सोपी-चविष्ट रेसिपी...

Dudhi Bhopla Bottle gourd Easy Testy Breakfast Recipe : अतिशय हेल्दी आणि तरीही खूप चविष्ट लागणारा हा पदार्थ कसा करायचा पाहूया... ...

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी... - Marathi News | How to make Spiral Potato at home without machine, how to make potato twister at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

How to make Potato Twisters at home : आता विकतसारखे टोर्नेडो पोटॅटो बनवण्यासाठी स्पायरल कटरची गरज नाही...टोर्नेडो पोटॅटो बनवण्याची सोपी कृती... ...

‘तळलेल्या पोह्यांचा’ कुरकुरीत चिवडा करण्याची सोपी रेसिपी, करा जाड पोह्यांचा झटपट चिवडा अगदी दगडी पोह्यांसारखा! - Marathi News | Poha Chiwda Easy Tasty Recipe : For an evening snack, make a nice crunchy Chiwda; Easy recipe in 5 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तळलेल्या पोह्यांचा’ कुरकुरीत चिवडा करण्याची सोपी रेसिपी, करा जाड पोह्यांचा झटपट चिवडा अगदी दगडी पोह्यांसारखा!

Poha Chiwda Easy Tasty Recipe : चहाच्या वेळेला खाण्यासाठी कुरकुरीत काहीतरी हवे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. ...

प्रसाद म्हणून ठेवलेली केळी जास्त पिकली? करा केळीचा शिरा, झटपट आणि सोपी रेसिपी - Marathi News | Simple and Tasty Recipe For Banana Sheera | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसाद म्हणून ठेवलेली केळी जास्त पिकली? करा केळीचा शिरा, झटपट आणि सोपी रेसिपी

Simple and Tasty Recipe For Banana Sheera : अनेकदा लोकं आशीर्वाद घ्यायला येताना केळी आणतात, त्याच पिकलेल्या केळींचे करा कापसासारखा मऊ-गोडसर शिरा ...