AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
हिवाळ्यात खा टम्म फुगलेली मसालेदार कोथिंबीर पुरी! पारंपरिक गरमागरम पदार्थ - खाऊन व्हाल खुश... - Marathi News | Kothimbir Puri Coriander Puri Hare Dhaniye Ki Puri Recipe How To Make Coriander Puri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खा टम्म फुगलेली मसालेदार कोथिंबीर पुरी! पारंपरिक गरमागरम पदार्थ - खाऊन व्हाल खुश...

Kothimbir Puri : Coriander Puri : How To Make Kothimbir Puri AT Home : Kothimbir Puri Recipe : हिरव्यागार कोथिंबिरीची पुरी फक्त चविष्टच नाही, तर शरीराला ऊब देणारीही असते... ...

ढाबास्टाइल पंजाबी छोले घरी करण्यासाठी पाहा ढाब्यावरचीच खास युक्ती, रेसिपीही सोपी आणि चमचमीत - Marathi News | Dhaba style chhole recipe you can cook at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ढाबास्टाइल पंजाबी छोले घरी करण्यासाठी पाहा ढाब्यावरचीच खास युक्ती, रेसिपीही सोपी आणि चमचमीत

Dhaba Style Chhole Recipe : खासकरून ढाब्यांवरील भाज्या लोकांच्या खास आवडीच्या असतात. ढाब्यावर मिळणारे मसालेदार, चटपटे छोले खायलाच भारी लागतात. आता तेच ढाबा-स्टाईल छोले तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. ...

तांदळाऐवजी ज्वारीपासून बनवलेली इडली खा, वजन कमी करा, अशी आहे रेसिपी  - Marathi News | Latest News jwarichi idali Eat idli made from jowar instead of rice, lose weight, see full recipe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तांदळाऐवजी ज्वारीपासून बनवलेली इडली खा, वजन कमी करा, अशी आहे रेसिपी 

Jwarichi Idali : तुम्ही अनेकदा तांदळापासून बनवलेली इडली पाहिली असेल. पण तुम्ही कधी ज्वारीची इडली वापरून पाहिली आहे का? ...

काय सांगता, तुम्ही अजून पनीर नवाबी नाही खाल्लं? व्हाईट ग्रेव्हीतला शाही पदार्थ-पाहा स्पेशल रेसिपी - Marathi News | paneer nawabi recipe in white gravy, how to make paneer nawabi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय सांगता, तुम्ही अजून पनीर नवाबी नाही खाल्लं? व्हाईट ग्रेव्हीतला शाही पदार्थ-पाहा स्पेशल रेसिपी

Food And Recipe: पनीर आवडत असेल तर एकदा पांढऱ्या ग्रेव्हीतली पनीर नवाबी नक्कीच करून खा..(paneer nawabi recipe in white gravy) ...

टम्म फुगलेला फुलका करण्यासाठी ५ टिप्स, पोळीपेक्षा फुलका असतो जास्त पौष्टिक आणि मऊ - Marathi News | 5 tips for making puffed phulka, phulka is more nutritious and softer than roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टम्म फुगलेला फुलका करण्यासाठी ५ टिप्स, पोळीपेक्षा फुलका असतो जास्त पौष्टिक आणि मऊ

5 tips for making puffed phulka, phulka is more nutritious and softer than roti : चविष्ट मऊ फुलका करण्यासाठी खास टिप्स. पाहा काय करायचे. ...

थंडीत आवर्जून खा पारंपरिक आवळ्याची डाळ! चवीला अप्रतिम, आरोग्यासाठी पौष्टिक - हिवाळ्यातील सुपरफूड! - Marathi News | Gooseberry Dal Recipe Amla Dal Recipe Avlyachi Daal Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत आवर्जून खा पारंपरिक आवळ्याची डाळ! चवीला अप्रतिम, आरोग्यासाठी पौष्टिक - हिवाळ्यातील सुपरफूड!

Gooseberry Dal Recipe : Amla Dal Recipe : Avlyachi Daal Recipe : थंडीच्या दिवसांत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी आवळ्याची डाळ नक्कीच आहारात असायलाच हवी.... ...

अमृता फडणवीस सांगतात त्यांच्या घरी होणाऱ्या शेवग्याच्या सूपची खास रेसिपी, पौष्टिक आणि झटपट - Marathi News | amruta fadanvis shared her recipe of drumstick or moringa soup, how to make drumstick soup, moringa soup recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृता फडणवीस सांगतात त्यांच्या घरी होणाऱ्या शेवग्याच्या सूपची खास रेसिपी, पौष्टिक आणि झटपट

Amruta Fadanvis Shared Her Recipe Of Moringa Soup: अमृता फडणवीस यांच्या घरी कोणत्या रेसिपीनुसार मोरिंगा सूप म्हणजेच शेवग्याच्या शेंगेचं सूप होतं याची रेसिपी त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर केली आहे.(drumstick soup recipe) ...

तिखट लापशी म्हणा किंवा दलियाचा उपमा, पौष्टिक चविष्ट पदार्थ-वजन कमी करण्याचा टेस्टी मार्ग - Marathi News | nutritious and tasty recipe - a tasty way to lose weight, must try this daliya recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखट लापशी म्हणा किंवा दलियाचा उपमा, पौष्टिक चविष्ट पदार्थ-वजन कमी करण्याचा टेस्टी मार्ग

nutritious and tasty recipe - a tasty way to lose weight, must try this daliya recipe : पौष्टिक आणि चविष्ट दलिया रेसिपी. नक्की करा. ...