एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Ram Navami 2024: रामनवमीनिमित्त रामाला दाखवा त्याच्या आवडत्या तांदळाच्या खिरीचा खास नैवेद्य, बघा कमी वेळेत अतिशय चवदार खीर कशी करायची.. (ram navami special kheer for naivedya) ...
Summer Special Curd Rice Recipe: भात उरला असेल तर उन्हाळ्यात फोडणीचा भात करण्याऐवजी या खास रेसिपीने दही- भात करा... घरातले सगळेच खुश होतील. (How to make curd rice) ...
Have You Ever Tried Idli Sambar Flavour Ice Cream: आईस्क्रिम तयार करण्याच्या नावाखाली एका शेफने इडलीसोबत जो काही गोंधळ घातला आहे, तो अनेकांना अजिबातच आवडलेला नाही. बघा व्हायरल व्हिडिओ.... ...
Instant Gravy Recipe For Dhaba Style Masala Sabji: कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल आणि ती ही एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी तुमच्याकडे कांदा- खोबऱ्याचं हे खास वाटण तयार करून ठेवा. ...
How To Make Poori With Minimum Oil: गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर पुऱ्या खूप जास्त तेलकट होऊ नये म्हणून काही गोष्टी पाहून ठेवा. (Gudhi padva 2024 special recipe) ...
How To Make Shrikhand In 5 Minutes: श्रीखंडासाठी घरी चक्का करणं हे खूप वेळखाऊ काम आहे आणि त्यासाठी ४ ते ५ तास लागतात, असं वाटत असेल तर श्रीखंडाची ही इन्स्टंट रेसिपी एकदा बघाच... (Gudhi padva special recipe) ...