एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Easy And Simple Recipe Of Curry Leaves Chutney: कडीपत्त्याचा चटकदार ठेचा करण्याची एकदम सोपी रेसिपी पाहा. अगदी २ मिनिटांत ही रेसिपी होते. (kadipatta thecha recipe in marathi) ...
Chaha Masala Recipe In Marathi: एका घोटातच अंगातली सगळी मरगळ काढून टाकणारा चहा मिळाला तर क्या बात है... असाच चहा तुमच्या घरी करण्यासाठी बघा ही चहा मसाल्याची खास रेसिपी (how to make tea masala at home) ...
How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes) ...
One Plate Idli Costs 500 Rupees In Chennai: तब्बल ५०० रुपयांना मिळणारी चेन्नईची ती खास इडली बघा आहे तरी कशी... (idli which helps to control blood sugar level) ...